Bigg Boss Marathi 3 | जय - गायत्रीमध्ये कडाक्याचं भांडण | Colors Marathi

2021-12-03 1

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात कॅप्टन्सी कार्यादरम्यान जय, मीरा विरुद्ध गायत्री असं कडाक्याचं भांडण बघायला मिळणार आहे. या वेळी जय गायत्रीला अनेक गोष्टी सुनावतो. काय घडणार आज बघूया त्याची झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale